0

चावडीचे सदस्य

चावडी म्हणजे विचार मांडण्यासाठी एकत्र जमण्याची सोय, बझ्झ म्हणजे एकत्र धिंगाणा आणि रग्गड गप्पा मारण्याची सोय, पण बझ्झ वाडीची चावडी म्हणजे कल्पनाशक्ती, विचारधारणा, मनातील हितगुज आणि प्रखर व्यक्तित्व उभारण्याच स्थान. कथा - कादंबऱ्या, कविता संग्रह आणि जे मिळेल ते साहित्य उपसण्याची जागा. इथे सर्वांनी मिळून काम केले तर एक मजबूत व्यासपीठ तयार होऊ शकते.अश्या चावडीवर लिहिणार्या चावडीकरांबद्दल थोडेसे 
नाव :कल्पेश वि. मोहिते (रणांगण)
माझ्याविषयी :बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी आहेत. मुळात काय पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. बाकी सर्व गोपनीय.....
जन्मदिवस : २६ सप्टेंबर


 

नाव: प्राची वाडेकर (इंद्रधनू)
माझ्याबद्दल: माझ्याबद्दल? अं... मला स्वत:ला "मी" समजले की तुम्हाला सांगेन... :)
जन्मदिवस :- १० मे


नाव - निवेदिता पाटील 
माझ्याबद्दल -  Champions are those who can get themselves to constantly improve & consistently perform at peak level.
जन्मदिवस - २४ मे 


नाव : स्नेहा  उत्तेकर
माझ्याविषयी : well...... कळेलच कि तुम्हाला
जन्मदिवस :२६ फेब्रुवारी 

नाव : प्रणिता वाडेकर (Manaswitsa)
माझ्याविषयी : Beauty lies in simplicity
जन्मदिवस :  12 डिसेंबर 

नाव- अर्जुन देशपांडे.
माझ्याविषयी - पुण्यात वाडिया कॉलेजातून पदवी, तर पदव्युत्तर शिक्षण लिवरपूल,  इंग्लंड येथून. क्लिनिकल रिसर्च मध्ये काम करतो. रुबी हॉल क्लिनिक, ग्लोबल ड्रग डेवलपमेंट एक्स्पर्ट आणि सिरम येथे नोकरी. फेबृआरी २०११ पर्यंत एकंदरीत अनुभव ३ वर्षे.
घोळ घालणारी माणसं मनापासून आवडतात. घोळ घालायची मात्र अजिबात हौस नाही.खेळ, संगीत, कला, पदार्थ आणि लोकं यांचा मनसोक्त उपभोक्ता. रहमान, सचिन,पुलं, आमटे घराणे तसेच कुठल्या न कुठल्या क्षेत्रात किंवा कार्यात प्रसन्नपणे आणि प्रसिद्धी झोतापासून दूर राहून महान कार्य करणारी सगळी माणसे ही माझी दैवते. उत्तम लिहायला आवडेल ही माझी इच्छा. काय आहे. लिखाण हा तुमच्या जगण्याचा आरसा असतो, म्हणून सध्या खुल्याने जगण्याच्या हवाली झालो आहे.
इकडच लिखाण चांगले किंवा वाईट वाटले तरी प्रेम पूर्वक दिले आहे असे समजून घ्याल हीच आशा बाळगतो  आणि थांबतो.
जन्मदिवस - २९ मार्च 

नाव :- चैतन्य जोगदेव

माझ्याविषयी :- सुखी आणि निरुपद्रवी प्राणी...

जन्मदिनांक: ३ मार्च

  
नाव: विनिता कुलकर्णी ( पियू परी )
माझ्याविषयी: हसा आणि हसवा... :)
जन्मदिवस : १ जुलै....

नाव : निलेश कुलकर्णी (nilkool)

माझ्याविषयी : I m Nilesh from Pune

जन्मदिवस : १७ मेमाझ नाव :- भरत पालव.

माझ्याविषयी :- start to finish....

जन्म दिवस :- १७ नोव्हेंबर 

 नाव : अतुल राणे 
माझ्याविषयी : हास्य माझ्या चेहर्यावर उमलले नाही कधी ,
                       
मी जगाला हासवाया मुखवटे मग लावतो ..!
जन्मदिवस :  ८ मे 


नाव :- राजेंद्र सबने  ( राजमुद्रा )
माझ्याविषयी :- विचारलं तर  नक्की सांगेल 
जन्मदिवस :-१४-ऑगस्ट 


नाव :- प्रिती मोहन रोकडे.
माझ्याबद्दल :- काय सांगू माझ्याबद्दल 
                     
मलाच काही कळत नाही
                     
बोलायचं खूप असतं मला 
                     
पण बोलणं मात्र जमत नाही . 
जन्मदिवस :- ५ ऑक्टोबर . 


नाव : मंदार हरिश्चंद्र सावंत

माझ्याविषयी :  मी ओसरलेला, मज दिशा अफाट आहे.                                 
                      न समजू शकलेलामी एक थेंब आहे.
जन्मदिवस : २७  नोव्हे.

नाव - निखील देशपांडे
माझ्याबद्दल -  When I do good, I feel good; when I do bad, I feel bad, and that is my religion.
जन्मदिवस -  एप्रिल 
नाव : अलोक औंधकर
माझ्याविषयी : Born 2 win......
जन्मदिवस :   ऑक्टोबर 


नाव:- अमर अशोक रानभरे (स्पंदन........ मनाचे ---- मनाशी)

माझ्याबद्दल: जणू एखादे उघडलेले पुस्तक

जन्मदिवस :- ९ जानेवारी

नाव : शीतल दळवी (Sweetoo)

माझ्याविषयी :  I m friendly and little emotional person. Straight from the heart I feel I am special person and if someone does something to me, i just remove myself from that person’s life.

जन्मदिवस :   9 फेब्रुवारी 
नाव :- मंदार सुरेश नलावडे 

माझ्याविषयी :- जास्त काही नाही आहे . काय सांगायचे तेच कळत नाही .

जन्मदिनांक: २१ ऑक्टोबर 
नाव : भक्ती आजगावकर 

माझ्याविषयी : a Girl Next Door!! :)

जन्मदिवस : १८ जुलैनाव : सुशीलकुमार शिंदे

माझ्याबद्दल: I am neither especially clever nor especially gifted. I am 

only very, very curious.

जन्मदिवस :- 27 July 

नाव :- अद्वैत उमेश कुलकर्णी
माझ्याविषयी :- मी अद्वैत. सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो आहे. आई बाबांना माझ्या कर्तुत्वावर अभिमान वाटावा हे एकच ध्येय उराशी बाळगले आहे आणि ते नक्कीच गाठणार! :)
जन्मदिनांक: ११ जुलै
नाव :- गजानन माने
माझ्याविषयी :- सांगू माझ्याबद्दल ,  मला हसायला खूप आवडते आणि हसवायला  देखील तुम्हाला पण नक्की हसविण पण मैत्रीत कोणताच स्वार्थ ठेवणार नसाल तरच हं... !!!
जन्मदिनांक: २५ जुलै0 comments:

Powered by Blogger.

आम्हीं जगभर