दिवस आज सोनियाचा

दिवस आज सोनियाचा, साक्षीदार हा महासंगमाचा !
हाती सजला रंग तुझ्या मेहंदीचा,
 पायी पैंजण सोन्याचा!

हिरव्या बांगड्यांनी धरला फेर,
हिरव्या साडीचा हा घेर!लाजुनी हसू येई चकोर,
सप्तपदीच्या वेळीचा सौम्य तो फेर!!

मंडवळ्या वरमाळांनी सजला हा सोहळा!


सनई चौघड्यांचा सुरात वसे लग्नाचा जिव्हाळा खूप खूप शुभेच्छा तुला शुभ घडी लाभली या मंडळा

मराठी बझ्झ मंडळातर्फे आणि बझ्झवाडीची चावडीतर्फे विनिता कुलकर्णीस आणि चैतन्य जोगदेव यांस लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.

4 comments:

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. :):):):):):):):):):)
 
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. :D :D :D :D :D
 

Post a Comment

Powered by Blogger.

आम्हीं जगभर