हि मूळ पोस्ट अमर (स्पंदन........ मनाचे ---- मनाशी) याने टाकली होती पण Bloggers च्या गोंधळात ती उडाली होती आज निदर्शनास आली तसेच ते येते हजर नसल्याने त्यांच्या वतीने मी हि पोस्ट टाकते आहे.
http://amarranbhare.blogspot.com येथून साभार
भारत एक महासत्ता ............
देशात एक हि भूक बळी देवू जावू नका ..सर्वोच्च्या न्यायालयाचे सरकारला आदेश आणि त्याच दिवशी पेट्रोल ५ रु यांनी महागले.
२०२० साली भारत नक्की महासत्ता होईल पण देशात राहील फक्त आणि फक्त गरीब जनता. मग कितीही तुम्ही आधुनिक तंत्राद्यान वापरले तरी तुम्हाला कोणीही हरवू शकेल कारण उपाशी पोटी कोणी युद्ध जिंकू शकत नाही. तुम्ही जनतेला विचार त्यांना महासत्ता असणारा देश हवा आहे का? उत्तर होच असेल पण त्यांची गरज काय आहे महासत्ता कि भूक?
त्यांचे उत्तर असेल प्राथमिक गरजा. ज्यांची परत एकदा आठवण करून द्यावी लागेल आपल्या भ्रष्ट नेत्यांना आणि ती म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा.
गेल्या ९ महिन्यात पेट्रोल १८ रु नि वाढले. कच्च्या तेलातून फक्त पेट्रोल, डीझेल आणि ग्यास नाही तयार होत इतरही उत्पादने निघतात पण दर फक्त यांचेच का वाढतात? हा सगळा खेळ चालू आहे तो सर्व राजकीय पक्षांचा.
पण हे मात्र खरे आहे भारत हा एक महासत्ता असेल जेथे जगातील जास्तीत जास्त श्रीमंत असतील आणि जास्तीत जास्त गरीब हि.
मनात खूप आहे पण मला आठवते ते सडक मधील गाणे...जे २०२० साली प्रत्येक भारतीय म्हणेल:-
रहने को घर नही सोने को बिस्तर नही
अपना कुदा है रखवाला
अब तक उसी ने है पाला
अपनी तो जिंदगी कटती है फूटपाथ पे
उंचे उंचे ये महाल अपने हैन कीस काम के
ये कैसा मुल्क़ है ये कैसी रीत है
याद करते हैन हमे लोग क्योन मरणे के बाद
अंधे बहारोन कि बस्ती चारोन तरफ अंधेरे
सब के सब लाचार हैन कौन सुने किसकी फरियाद ...
हमको तो मां बाप के जैसी लागती है सडक
एवढे असूनही अमुचा भारत देश महान........................

0 comments:
Post a Comment