कोणी घर देता का घर ?
असे म्हणत आहे रोज
महासत्ता होत आहे भारत
पण देशोधडीला जनता आहे लागत
काळ्या पैश्याच्या फासाने
मरत आहेत येथील मने
येत आहेत पूर्वीचे दिवस परत
गरीब, गरीब होत आहे, श्रीमंत, होतायेत श्रीमंत
कोण घालेल याला आळा?
जो तो आहे पैश्याच्या मागे
कोणी वाली नाही उरला
मोठे घर पोकळ वासा
असा हा अमुचा भारत देश महान
मूळ लेखन :- अमर रणभरे (स्पंदन........ मनाचे ---- मनाशी)
मूळ लेखन :- अमर रणभरे (स्पंदन........ मनाचे ---- मनाशी)
2 comments:
Post a Comment