शोध


पहिला प्रयत्न हा... चावडी वरचा ...
गोड मानून घ्यावा... :)

शोध

किनारयाचा शोध ..
अनंत.. दिगंत ..
हजार लाटांवरून दिशांध धावत 
सळसळणारया ... हळहळणारया.. 
लहरींवरून.. 
जाणीवेतून..नेणीवेकड़े  
त्या पैलतीराचा शोध 
अनाम ... अखंड .. 
अनंत ...अनंत !!!

- भक्ती आजगावकर  

3 comments:

छान!

अजून येउंदेत! :)
 

Post a Comment

Powered by Blogger.

आम्हीं जगभर