काल एका महान मातेचा पुण्यस्मरणाचा दिवस होता
बरोबर ३३७ वर्षांपूर्वी १७ जून, १६७४ या दिवशी या महान मातेचे निधन झाले होते.
बरोबर ३३७ वर्षांपूर्वी १७ जून, १६७४ या दिवशी या महान मातेचे निधन झाले होते.
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय चित्रपटाच्या स्क्रिप्ट लेखकाचे शब्द म्हणेज त्या माउलीच्या भावनांना मूर्त स्वरुपात दिलेलं रूप होतं ते शब्द म्हणजे " शिवबा केवळ आमचे पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहेत, या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर पण भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता काम नये." अशा भावनेने आपल्या पुत्राला स्वराज्यासाठी घडवणार्या वीर मातेची काल पुण्यतिथी झाली या वीर मातेला कोटी कोटी प्रणाम
शब्दांकन : निवेदिता पाटील
1 comments:
Post a Comment