सुरवात

करतोय मी सुरवात खरी
पण शेवट कुठंय? ते माहित नाही
लिहायचे ते खूप काही
पण वाचेन का कुणी? ते माहित नाही
ऐकले आहे पण मी हे
कि दाद इथे मिळते
मिळेल मला केंव्हा, कधी ते माहित नाही
माहित आहे इतके कि
मी शिष्य आहे ज्यांचा
ओळखतील का मला ते तरी माहित नाही
आज मी हे सांगतो कि हरवलो मी हरवलो
शोधीत मला येईल का ती? हेही मला माहित नाही

8 comments:

suruvat tar khupch chhan keliy nilya..
 
ए तू केलीस?? मस्तच !!!
लिहायचे ते खूप काही..पण वाचेन का कुणी? >> आहोत कि आम्ही....:)
 
aare wa nilesh........... mastach re....
 
निळ्या लगे राहो सुंदर
 
छान कविता आहे
 
वाह निलेश.. छान..
 
wa!!!
Lage raho Nilu bhai... !!!
 

Post a Comment

Powered by Blogger.

आम्हीं जगभर