परवा सहज बोलता बोलता बोलून गेले, दर गुरुवारी एक लेख 'आपल्या' बझ्झवाडीसाठी लिहिणार...
अरेच्चा, आज गुरुवार, आला पण... सकाळपासून लक्षातच नव्हते, लेख लिहायचे, पण आपल्या बदाम खात असलेल्या निवी ताईच्या लक्षात होते....online आल्यावर मला 'संध्याकाळपर्यंत लेख लिही , I'm waiting' म्हणून निघून गेल्या.....
हा, तर आता मुद्द्यावर येते...परवा अभिषेक ची पोस्त वाचली, तेव्हा मनात आलेले विचार मांडत आहे... चुकल तर चू.भू.दे.घे.
आपले नजर लागेल असे मंडळ आहे, मी मैत्रीणीना आपल्या मंडळाबद्दल सांगत असते, तेव्हा त्या मला विचारतात,' काय करते तुमचे मंडळ?' मग लक्षात आले, खरच कि काय करतो आपण... एकत्र जमतो गप्पा मारतो... बस...
आपली पहिली (आणि आतापर्यंतची एकमेव भेट २६ जानेवारीला झाली आहे, पुढची भेट १५ ओगस्ट ला होण्याची शक्यता आहे, किंवा मंडळातल्या कोणाचे लग्न असेल तरच.. :) ...वर्षातले २ दिवस आपण भेटत राहू, आणि जमल्यास अधून-मधून....तर, वर्षातले २ दिवस, किंवा त्या २ दिवसांमधले २ तास जरी आपण काही activity केली, समाजासाठी काही काम केले, आपल्या भारतमातेसाठी थोडा वेळ द्यावा.... अशी मनापसून इच्छा आहे, एकीत खूप बळ असते अस ऐकले होते, आता करून बघूया....
या २ दिवसांमध्ये काय करायचे ते सगळे मिळून ठरवूयात म्हणजे आणखी सोप्पे जाईल... ज्यांना शक्य नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नये, आणि मंडळाला(आपल्या सर्वाना) जर अस काही करणे जमले नाही, तरी मला वाईट वाटणार नाही.... मी फक्त माझे विचार मांडले आहेत, पुढील चर्चा सगळ्यांनी करू या.. :) :)
मूळ लेखन : प्रणिता वाडेकर (मनस्वीता)

4 comments:
Post a Comment