चावडी म्हणजे विचार मांडण्यासाठी एकत्र जमण्याची सोय, बझ्झ म्हणजे एकत्र धिंगाणा आणि रग्गड गप्पा मारण्याची सोय, पण बझ्झ वाडीची चावडी म्हणजे कल्पनाशक्ती, विचारधारणा, मनातील हितगुज आणि प्रखर व्यक्तित्व उभारण्याच स्थान. कथा - कादंबऱ्या, कविता संग्रह आणि जे मिळेल ते साहित्य उपसण्याची जागा. इथे सर्वांनी मिळून काम केले तर एक मजबूत व्यासपीठ तयार होऊ शकते.
0 comments:
Post a Comment