जाहीर माफी ...

जाहीर माफी ...

अनवधानाने आठवणीतली कविता माझी म्हणून पोस्ट केली..  वहीत पाहून खात्री करून घ्यायला हवी होती.
सूचनेबद्दल धन्यवाद कल्पेश ...

आता हि खरोखर माझीच ..
अन ती हि चंगो च्याच कवितेच्या पुस्तकावरची ...
"मी माझा"

तू तुझा आहेस...ठीक आहे
तू माझा असावास हा आग्रह नाही ...
कारण तुझे असणेच इतके छान आहे..
की तिथे तुझा माझा हा विग्रह नाही ...

- भक्ती आजगावकर (इथे हे नक्की देऊ शकते )
पुन्हा एकदा माफी .. :)

3 comments:

मस्तच ग भक्ती... खूपच छान...
 
Dhanywaad mitr ho!!
 

Post a Comment

Powered by Blogger.

आम्हीं जगभर